कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार: सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार: सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार : शिक्षण हे प्रत्येक बदलाची सुरुवात आहे.
राज्यातील प्रमुख ग्राम विकास मुख्य मंत्रीमंडळ

श्री आचार्य देवव्रत
राज्यपाल

श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री

श्री. अजित पवार
उपमुख्यमंत्री
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
![member]()
सरपंच
सौ. रुपाली गोपाल ठाकरे
![member]()
उपसरपंच
सौ. सविता ज्ञानेश्वर थरकडे
![member]()
सदस्य/सदस्या
सौ. अर्चना गोपाल ठाकरे
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
सदस्य/सदस्या
सौ. सविता संजय चिपडे
![]()
सदस्य/सदस्या
सौ. चित्रा प्रमोद चौधरी
![]()
सदस्य/सदस्या
सौ. पुष्पा सदाशिव गावंडे
![]()
सदस्य/सदस्या
कुसुमबाई अंबादास राऊत
![]()
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. श्रीकृष्ण पंढरी राऊत
![]()
ग्रामपंचायत कर्मचारी
श्री. अनंता नारायण चौधरी
![]()
रोजगार सेवक
श्री. रमेश तुळशीराम व्यवहारे
![]()
संगणक परिचालक
श्री. सचिन गजाननराव करडे
आमचे इंस्टाग्रामवरील क्षण
माझी स्वच्छआदर्श पंचायत
आपातकालीन सेवा
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 388
- स्त्रिया
- 397
- एकूण लोकसंख्या
- 785
- SC
- 131
- ST
- 78
- NT
- 0
- OBC
- 576
- Open/Others
- 0
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत अजनी कारंजा ते मानोरा रोड इंझोरी येथून पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत अजनी ग्रामपंचायत ची स्थापना १९९० या साली झाली.
- या ग्रामपंचायत मध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत अजनी मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत अजनी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत अजनी ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत अजनी अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत अजनी सन २०२३-२४ , मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत अजनी iso प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
अजनी येथे 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामसभा घेण्यात आली असता सभेला माननीय श्री डॉक्टर प्रफुल भोरकडे साहेब BDO हे उपस्थित होते व त्यांनी ग्रामसभेला उपस्थित सर्व ग्रामस्थांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना बाबत मार्गदर्शन केले व ग्रामीण सभेदरम्यान मा. मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात आला
अहवाल व माहिती
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
1990
- एकूण लोकसंख्या :
785
- एकूण पुरुष :
388
- एकूण महिला :
397
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
5 hec
- एकून खातेदार संख्या :
- एकून कुटुंब संख्या :
220
- एकून घर संख्या :
220
- एकून शौच्छालय संख्या :
220
- गृह कर :
पाणी कर : एकून खाजगी नळ सख्या : 180
एकून सार्वजनिक नळ सख्या : 0
एकून हातपंप : 0
विहीर : 3
टयुबवेल : 0
इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : 102
सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : एकून शेतकरी संख्या : 422
एकून सिचंन विहिरीची संख्या : 43
एकून गुरांची संख्या : 245
एकून गोठयांची संख्या : 0
बचत गट संख्या : 11
अंगणवाडी : 1
खाजगी शाळा संख्या : 0
जिल्हा परिषद शाळा संख्या : 1
एकून गोबर गॅस संख्या : 0
एकून गॅस जोडणी संख्या : 150
एकून विद्युत पोल संख्या : 21
प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : 0
प्रवासी निवारा : 0
ग्राम पंचायत कर्मचारी : 1
संगणक परिचालक : 1
ग्राम रोजगार सेवक : 1
महिला बचत गट संस्था : 11
समाज मंदिर : 1
हनुमान मंदिर : 1
पशुवैधाकिय दवाखाना : 0
पोस्ट आफिस : 0













