ग्रामपंचायतीची सर्वसाधारण माहिती

मूलभूत माहिती

Email : -

सरपंचाचे नाव : सौ. रुपाली गोपाल ठाकरे

ग्रामसेवकाचे नाव : श्री. श्रीकृष्ण पंढरी राऊत

ग्रामपंचायतीचा चार्ज घेतल्याचा दिनांक : 19-02-2021

सरपंच निवडणूक दिनांक : 17-02-2021

मुदत संपण्याची दिनांक : 16-02-2026

वार्षिक अहवाल दिनांक : -

अंदाजपत्रक सन -

हिशेच तपासणी वर्ष : -

लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार

अजनी गावाची लोकसंख्या माहिती

संवर्गपुरुषस्त्रीएकूण
अनुसूचित जाती (SC)7160131
अनुसूचित जमाती (ST)344178
विमुक्त जाती/भटक्या जमाती (NT)000
इतर मागासवर्गीय (OBC)301275576
इतर (Open/General)000
एकूण लोकसंख्या406376785

वार्ड संख्याः -, एकूण सदस्य :- 7, जनतेतून सरपंच- 3

करः घरपट्टी, दिवाकर, आरोग्य कर, पाणीपट्टी

घरांची संख्या :अजनी - 220

क्षेत्रफळ:अजनी - 5

मतदार संघ (लोकसभा): 219-यवतमाळ - वाशिम

विधानसभा: 35-कारंजा - मानोरा

Website:

🏥 आरोग्य
1. अजनी आरोग्य उपकेंद्र
    कोणतेही आरोग्य उपकेंद्राची नोंद नाही
पाणीपुरवठा
टाकीचे ठिकाणक्षमताकर्मचारीसामान्य दरविशेष दर
-55000अनंता नारायण चौधरी 75360
स्वच्छ भारत मिशन
गावकुटुंब संख्याशौचालय असलेलीहागणदारी मुक्ती वर्षशेरा
अजनी 2202202018-
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
गावकुटुंब संख्याजोडलेले कुटुंबशोषखड्डेव्यवस्थापन
अजनी 22022040-
ग्रामपंचायत अजनी ता. मानोरा , जि. वाशीम
"आदर्श तक्ता"
अ. क्र.विवरणसंख्या
1ग्रामपंचायत स्थापना1990
2एकूण लोकसंख्या785
3एकूण पुरुष388
4एकूण महिला397
5गावाचे भौगेलिक क्षेत्र5 hec
6एकून खातेदार संख्या-
7एकून कुटुंब संख्या220
8एकून घर संख्या220
9एकून शौच्छालय संख्या 220
10गृह कर-
11पाणी कर -
12एकून खाजगी नळ सख्या 180
13एकून सार्वजनिक नळ सख्या 0
14एकून हातपंप0
15विहीर3
16टयुबवेल0
17इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 102
18सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी-
19एकून शेतकरी संख्या422
20एकून सिचंन विहिरीची संख्या43
21एकून गुरांची संख्या245
22एकून गोठयांची संख्या0
23बचत गट संख्या11
24अंगणवाडी 1
25खाजगी शाळा संख्या 0
26जिल्हा परिषद शाळा संख्या 1
27एकून गोबर गॅस संख्या 0
28एकून गॅस जोडणी संख्या150
29एकून विद्युत पोल संख्या21
30प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 0
31प्रवासी निवारा0
32ग्राम पंचायत कर्मचारी1
33संगणक परिचालक1
34ग्राम रोजगार सेवक1
35महिला बचत गट संस्था11
36समाज मंदिर 1
37हनुमान मंदिर1
38पशुवैधाकिय दवाखाना0
39पोस्ट आफिस0
ग्रामपंचायत अजनी, ता. मानोरा , जि. वाशीम
"ग्रामपंचायत कार्यकारिणी"
अ. क्र.सदस्याचे नावपदप्रवर्गमो. नं.
1सौ. रुपाली गोपाल ठाकरे सरपंच--
2सौ. सविता ज्ञानेश्वर थरकडे उपसरपंच--
3सौ. अर्चना गोपाल ठाकरे सदस्य/सदस्या--
4सौ. सविता संजय चिपडे सदस्य/सदस्या--
5सौ. चित्रा प्रमोद चौधरी सदस्य/सदस्या--
6सौ. पुष्पा सदाशिव गावंडे सदस्य/सदस्या--
7कुसुमबाई अंबादास राऊत सदस्य/सदस्या--
प्राप्त पुरस्कार
  • शाश्वत स्वच्छ गाव पुरस्कार २०२२-२३

    २०२३

  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अजभयान २०२३-२४

    २०२४

  • स्मार्ट ग्राम योजना – सन – २०१३-१४

    २०१४

  • निर्मल ग्राम योजना – सन – २००८

    २००८

नाविन्य उपक्रम
सर्व जातीधार्मासाठी एकच स्मशानभूमी
अतर्गत रस्ते कोन्क्रीटीकरण
ओला कचरा सुका कचरा गोळा करण्यात येते
सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटार नाली ५०० मीटर
वृक्ष लागवड
अनु. क्र.बचतगटाचे नावगावाचे नाव
1उन्नती महिला बचत गट अजनी
2निर्मला माता बचत गट अजनी
3गजानन महाराज बचत गट अजनी
4रमाई बचत गट अजनी
5जय मुंगसाजी बचत गट अजनी
6सावित्रीबाई फुले बचत गट अजनी
7जानकीमाता ग्रामसंघ अजनी
8शिवाजी महाराज स्वयं सहायता बचत गट अजनी
9सरस्वती महिला बचत गट अजनी
10अनुसया माता बचत गट अजनी
11पंचशील महिला बचत गट अजनी
महिला सक्षमीकरण मुद्दे
  • गावातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी महिलांनी बचत गट तयार केले आहेत, त्यामध्ये महिला वेगवेगळे उपक्रम राबउन उत्पन्न निर्मित करतात व काही प्रमाणात गृहउद्योग करून उत्पन्न निर्मिती करतात. बचत गटातील महिला आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवत आ

जि. प. शाळा मुद्दे
  • अजनी येथे इयत्ता ४ थी पर्यंत शाळा आहे . त्यामध्ये दोन शिक्षक कार्यरत आहेत. तसेच विद्यार्थ्यांची पटसंख्या हि एकूण ३२ एवढी आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील समित्या
ग्राम पाणीपुरवठा समिती

निवड ठराव क्रमांक : ५ , दिनांक : 08-03-2021

सदस्यांची नोंद उपलब्ध नाही.

ग्रामपंचायत अजनी, ता. मानोरा , जि. वाशीम
"कर्मचारी माहिती"
अ. क्र.सदस्याचे नावपदप्रवर्गमो. नं.
1श्री. अनंता नारायण चौधरी ग्रामपंचायत कर्मचारीकर्मचारी वर्ग-
2श्री. रमेश तुळशीराम व्यवहारे रोजगार सेवककर्मचारी वर्ग-
3श्री. सचिन गजाननराव करडे संगणक परिचालककर्मचारी वर्ग-
रोजगार सेवक

1.   श्री. रमेश तुळशीराम व्यवहारे

अंगणवाडी केंद्रांची यादी

अनु क्र.गावाचे नावसेविकामदतनीसमुलांची संख्याशौचालयकिचन शेड
--
- ते -- ते -- ते -- ते -
1अजनी
-
-
----होयहोय
आशा सेविका यादी
अनु. क्र.नावमोबाईलगाव
1सौ. रत्ना शंकर सरडे 7498084205अजनी

शैक्षणिक संस्था व कर्मचारी माहिती

संस्था 1

जि.प.मराठी शाळा अजनी

शिक्षक यादी
श्री. मनोहर शंकर इंगोले
शिक्षक

9923443920

श्री. सचिन इंगोले सर
शिक्षक

9823498121